मी एक मराठी माणूस. माझ्या मनातील भाव भावनांचा सुंदर मिलाफ शब्दांच्या साथीने मांडतांना मला आनंद होत आहे. हा आनंद द्विगुणीत करून सर्वांनी आनंदित व्हावे हिचं मनापासून इच्छा...!!
मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२
प्रिती पुष्पे
ओंजळीत माझ्या दिलीस भरभरून प्रिती पुष्पे... तुझ्या गाढ विश्वासाची माझ्यावरील प्रितीमुळे... माझ्या ओंजळीतील पुष्पे रहातीलचं टवटवीत... आनंदानी हसत खेळत तुझ्या माझ्या प्रितीमुळे...
सुंदर
उत्तर द्याहटवाआभार जी..
हटवासुंदर
उत्तर द्याहटवा