मी एक मराठी माणूस. माझ्या मनातील भाव भावनांचा सुंदर मिलाफ शब्दांच्या साथीने मांडतांना मला आनंद होत आहे. हा आनंद द्विगुणीत करून सर्वांनी आनंदित व्हावे हिचं मनापासून इच्छा...!!
बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२
मनाची श्रीमंती
असली गरिबी ठेवावी मनाची श्रीमंती... असता एक भाकरी उदार मनानं द्यावी... अर्धी भाकर भुकेल्यास स्वानंदे करुनी... रोजभाकर तुकड्याची सवय न लावावी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा