सुविचार...
चेहरा कितीही सुंदर असला तरीही मन सुंदर असावयास हवे. जर मन शुद्ध नसेल तर त्या सुंदर चेह-याचा काय उपयोग. म्हणून सुंदर पवित्र आणि शुद्ध मन ठेवा. ते मन स्वतःला आणि आपल्या जवळच्या मित्र परिवारास, नातेसंबंधितांना आनंदित, समाधानी ठेवेल. यातूनच ईश्वरी कृपेची अनुभती घ्या आणि ती निश्चित मिळेल याची खात्री बाळगा..
प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ०४०८२०१२.
छान सुविचार..
उत्तर द्याहटवाआभार जी..
हटवाछान सुविचार
उत्तर द्याहटवाआभार जी..
हटवा